मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य यांचा दि.25 डिसेंबर रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा
मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य यांचा
दि.25 डिसेंबर रोजीचा सोलापूर जिल्हा दौरासोलापूर, दि. 23 (जि. मा. का.) :- मा. मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांचा 25 डिसेंबर 2022 रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1.15 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने शेलगांव-भाळवणी, ता. करमाळा, जि.सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 1.30 वा. आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेलगांव भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर हेलिपेंड येथे आगमन.दुपारी 1.35 वा. आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेलगांव भाळवणी, ता. करमाळा या कारखान्याचा 27 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ, स्थळ:- आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेलगांव भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर. दुपारी 02.30 वा. शेलगांव- वांगी भाळवणी, ता. करमाळा येथून हॉलकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण दुपारी 2.45 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने (VT-VDD) नागपूरकडे प्रयाण