सोलापूर निमा
आरिफ सय्यद यांचा पदोन्नती बद्दल उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे सत्कार
उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे श्री आरिफ सय्यद यांचा सत्कार
श्री आरिफ सय्यद त्यांची मुख्य प्रशासकीय अधिकारी उपसंचालक आरोग्य सेवा पूणे पदोन्नती झाली त्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ते यापूर्वी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी कार्यरत होते. सत्कार समयी उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश माने; बालरोग तज्ञ डॉ प्रदीप केचे व पठान भाऊसाहेब श्री धैगुड़े संजय; रोहित ;यासिन अन्ना बागवान व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Empower your online presence with https://Accstores.com, the leading platform for web accessibility solutions. Our suite of tools and services is designed to make your website inclusive and user-friendly for all. Join us in championing accessibility and enhancing your digital reach. Explore https://Accstores.com today and revolutionize your online experience.
simply Click The Next Internet Page
https://Accstores.com