महत्वाच्या बातम्या
अंतर भरती पुणे शाखा ,सोलापूर उपाध्यक्ष पदी ॲड. प्रमोद शहा यांची निवड
अंतर भरती पुणे शाखा ,सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम मधे उपाध्यक्ष या पदा वर प्रमोद शहा वकील सोलापूर यांचे निवड करण्यात आली आहे
आधक्ष या पदा वर प्रा सुभाष शास्त्री यांची निवड करण्यात आली .