महत्वाच्या बातम्यासोलापूर निमा
निमा च्या निवडणुकीत श्री धन्वंतरी निमा पॅनल विजयी
निमा च्या निवडणुकीत श्री धन्वंतरी निमा पॅनल विजयी
- निमा च्या निवडणुकीत श्री धन्वंतरी निमा पॅनलचे वर्चस्वपंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21/01/2024 – निमाच्या NIMA Pandharpur branch च्या झालेल्या पोटनिवडणुकीमधे श्री धन्वंतरी निमा पॅनलचे 18 उमेदवार तर विरोधी निमा परिवर्तन पॅनेलचे 2 उमेदवार निवडून आले.
- २१ जाने २०२४ रोजी पंढरपूर येथे निमा पंढरपूर शाखेचे निवडणूक शांततेत पार पडली.एकूण १५२ पैकी १२० सदस्यांनी मतदान केले.यापैकी ३ मतं बाद झाली.निमा पंढरपूर शाखेचे पुढील उमेदवार विजयी झाले – डॉ.चंद्रकांत लवटे, डॉ.अमरसिंह जमदाडे ,डॉ.किशोरकुमार बागडे,डॉ.प्रविणा लवटे,डॉ.पल्लवी माने ,डॉ.प्रतापसिंह माने, डॉ.आकाश रेपाळ,डॉ.दत्तात्रय व्हनमाने, डॉ.पराग कुलकर्णी,डॉ.स्वप्निल बाड , डॉ.मंजुषा शिंदे,डॉ.किशोर मोरे,डॉ.अमोल बनसोडे,डॉ.प्रीती देशपांडे,डॉ.संगीता कानडे डॉ.पंडित माळी,डॉ.अमोल सातपुते,डॉ. करीमुल्ला मोगल हे श्री धन्वंतरी निमा पॅनेलचे तर निमा परिवर्तन पॅनेलचे डॉ.अर्चना साळुंखे,डॉ.मनोज भायगुडे .निवडणूक आयोगाचे डॉ.साहेबराव गायकवाड, डॉ.रविराज गायकवाड, डॉ अमोल माळगे, डॉ निशिगंध जाधव, डॉ गणेश जाधव, डॉ.अमीर कोटनाळ यांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.