श्री गणेशरत्न मंडळlच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर
श्री गणेशरत्न मंडळlच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते मोफत आरोग्य शिबीर
आज दिनांक 27/09/2023 बुधवार रत्नमंजिरी नगर जुळे सोलापूर
येथे श्री गणेशरत्न मंडळlच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते मोफत आरोग्य शिबीर मध्ये नागरिकानी 75 जन यांनी लाभ घेतले आहे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल सोलापूरचे सुप्रसिध्द डॉ. योगेश राठोड सर क्रिटिकल केअर फिजिशन आणि डॉ.निधी शाहू मॅडम डॉ. आंबिका मॅडम स्मिता सिस्टर
भागप्पा प्रसन्न जनसंपर्क अधिकारी
आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे टीम उपस्थित होते
रत्न मांजरी नगर मंडळाचे अध्यक्ष श्री फिरोज भाईजान श्री पायले श्री नरेश मयनोळे ,आणि महिला सभासद सौ सुरेखा मुलादे, सौ प्रिती राजपूत, सौ रेश्मा चव्हाण, सौ ललिता धनाळी, ज्योती परदेशी ,सौ सरोजिनी मायनोले व भरताबई जाधव गिरिजा चव्हाण ,छाया पवार या सर्व जणांनी सहकार्य करून कार्यक्रम पार पाडला