सोलापूर निमा
मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सैफुल चौकात रस्त्याच्या बाजूला दुचाकी वर थांबलेल्या सोमनाथ नागनाथ पाटील वय वर्ष 37 राहणार निम्बर्गी तालुका दक्षिण सोलापूर यास सैफुल कडून संभाजी तलावाकडे जाणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत सोमनाथ नागनाथ पाटील यांचा मृत्यू झाला. हायगयने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी स्वार आकाश पिराजी सलगर राहणार उद्धव नगर भाग 2 यांचे विरुद्ध विजापूर नाका पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास विजापूर नाका पोलीस करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आले आहे.