सोलापूर निमा
बिनधास्त जिंदगी फाउंडेशन अंतर्गत मानवाधिकार विभागाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत आठवले यांची निवड
बिनधास्त जिंदगी फाउंडेशन अंतर्गत मानवाधिकार विभागाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत आठवले यांची निवड. श्रीकांतआठवले हे गेले पाच ते दहा वर्षापासून राजकीय .सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत त्याच कामाची दखल घेऊन बिंदास जिंदगी फाउंडेशन ने फाउंडेशन अंतर्गत अंतर्गत येणाऱ्या मानव अधिकार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत आठवले यांची निवड करण्यात आली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अमित जी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री संतोष जी कोलंकी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व्यक्तीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .