जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर
यशोदीप महीला समुपदेशन केंद्र शहर पोलिस स्टेशन आवार पंढरपूर या ठिकाणी जिल्हा परिविक्षा अधिकारी यांची भेट
- आज दी 11 03 2023 रोजी जिल्हा परीविक्षा अधिकारी सोलापूर यांनी आज यशोदीप महीला समुपदेशन केंद्र शहर पोलिस स्टेशन आवार पंढरपूर या ठिकाणी भेट दिली व कामकाजाची पाहणी केली
- तसेच ऑफिस च्या विषयावर चर्चा केली आणि त्यांच्या सोबत वालचंद कॉलेज चे आठ विद्यार्थी orientation visit साठी उपस्थित होते त्यांना देखील समुपदेशन प्रक्रियेचे स्वरूप समजाऊन सांगण्यात आले…समुपदेशक अरुणा शेंडगे आणि जावेद पठाण यांनी त्या सर्वांचे आभार मानले